10th Basics – ACT Pattern या
Online Course ची
📌 सर्व साधारण माहिती –
——————-
🔵 एकूण कालावधी : एक महिना (26 तास)
✍️स्वरूप :
▫️ Course मधील Topics- Abilities या Activity Sheets च्या माध्यमातून पद्धतशीरपणे Day-wise मध्ये विभागलेले आहेत.
▫️ दररोज एक तास किंवा आठवड्यातील कोणतेही तीन तास देणे अपेक्षित आहे. (दररोजच्या सर्व Activities सांभाळून)
▫️ Online Lectures च्या साहाय्याने Activity Sheets सोडवा.
▫️ ते पण, तुमच्या वेगाने व तुमच्या वेळेनुसार!
🌐 Online with LIVE Assistance :
▫️ वेळोवेळी येणारे Doubts हे Clear केले जातात.
▫️ विद्यार्थी Activity Sheets सोडवितो आहे का ते पाहिले जाते.
▫️ ‘समजून सांगण्या’सोबतच ‘करवून घेणे’ हे महत्त्वाचे!
▫️ Always In Touch Till The End.
🎤 संवादाचे माध्यम : Hindi+English
💸 एकूण मूल्य : ₹5000/- ऐवजी फक्त ₹999/-
[NOT More Than 1 Month Tuition Fees]
👩🎓 कोणासाठी : इयत्ता दहावी चे विद्यार्थी
[Maharashtra Board]
Develop the Abilities for Better Understanding of Concepts By using
Million Dollar Technique.
is proudly powered by WordPress